यंदा नमस्कार संत विसोबांना

पहिला आणि एकमेव आषाढी एकादशी अंक.
संतपरंपरेचा सामाजिक सांस्कृतिक मागोवा घेणारं वार्षिक.
संत नामदेवांचे गुरु विसोबा खेचर यांच्या कर्तृत्वाचा आढावा.
लिंगायत तत्त्वज्ञानाचा सर्वात जुना ग्रंथ लिहिणाऱ्या विसोबांच्या निमित्ताने वारकरी-लिंगायत समन्वयाचा आढावा.
मान्यवर अभ्यासकांची नवी मांडणी.
तरुण पत्रकारांनी गावोगावी फिरून घेतलेला शोध.

वाचायलाच हवा असा अंक

अंकासाठी संपर्क-
सुधीर शिंदे- ९८६७७५२२८०/९९६०३७४७३९

मागील अंक

संत निवृत्तीनाथ विशेषांक - २०१६
अंक वाचा!
संत जनाबाई विशेषांक - २०१५
अंक वाचा!
संत चोखामेळा विशेषांक - २०१४
अंक वाचा!
संत नामदेव विशेषांक - २०१२
अंक वाचा!