प्रसिद्ध झाला:संत चांगदेव विशेषांक

त्यांची गोष्ट आपल्या सगळ्यांना माहिताय. तेच ते, वाघावरुन येणारे, हातात साप धरणारे, १४०० वर्षे जगणारे, सर्व सिध्दींचे स्वामी. पण २० वर्षांच्या ज्ञानेश्वर माऊलींनी त्यांना स्वतःची ओळख मिळवून दिली. अमरत्वाकडून समाधीचा प्रवास सुरु झाला. योगाची जागा भक्तीने, तपाची आनंदाने घेतली.

योगीराज चांगदेव ते संत चांगदेव या परिवर्तनाच्या प्रवासाचा समग्र पट उलगडणारा संत चांगदेव विशेषांक.

अमेझॉन बुकगंगा

मागील अंक