रिंगणचा संत चोखामेळा विशेषांक इंग्रजीत असता तर आंतरराष्ट्रीय पातळीवर हे डॉक्युमेंटेशन गौरवलं गेलं असतं, असं ज्येष्ठ समीक्षक डॉ. रणधीर शिंदे यांनी म्हटलंय. चोखोबाराय हीच एक क्रांती होती. ते आणि त्यांच्या साक्षीने विसाव्या शतकापर्यंत घडलेल्या स्थित्यंतराचा आलेख या अंकातून जिवंत झालाय.
डाउनलोड