गोरोबांचं गाव कोणतं? उस्मानाबादजवळचं तेरा हजार वर्षांपूर्वी जगाशी व्यापार करणारं हे शहर. तिथला समृद्ध वैचारिक वारसा घेऊन गोरोबाकाकांनी देव सोपा कऱणारं तत्त्वज्ञान ताकदीने मांडलं. गोरोबांचं अद्भूत कर्तृत्व आणि व्यक्तित्वाची नव्याने ओळख करून देणारा हा अंक वाचायलाच हवा.
डाउनलोड