संत नामदेव

वर्ष - २०१२

हा रिंगणचा पहिलाच अंक. पत्रकारांनी देशभर फिरून संत नामदेवांचं विराट विश्वरूपदर्शन या अंकातून घडवलंय. फक्त महाराष्ट्राच नाही तर आजचा भारत घडण्यात नामदेवांचं अत्यंत मूलभूत असं योगदान यातून आपल्या लक्षात येतं. नामदेवरायांची नव्या पिढीशी गळाभेट घडवून या अंकानेही इतिहास घडवला.

डाउनलोड
रिंगण कशासाठी?
नामदेव कोण होते?
अरूपाचे रूप
विश्वरूपदर्शन
नामयाची पंढरी
नामदेवे रचिला (शीख धर्माचा) पाया
राजधानीतले संतशिरोमणी
म्हारो नामदेव
नामदेवनो गुजरात
आमचं नाव नामदेव!
विनम्र बंडखोरी
नामा म्हणे तुझें सोलीन ढोपर
खरे चमत्कार
थेम्सतीरावरून चंद्रभागा पाहताना
द मिथमेकर
कोणे रचिला पाया? ज्ञानदेवे की नामदेवे?
परिवार
कुळ धर्म देव चोखा माझा
भक्ती परंपरांचा त्रिवेणी संगम
विनोबा भेटती नामयासी
वारकरी
नामदेवराया, तुम्ही हवे आहात!
सिंपियाचा पोर एक खेळिया
पहिला कीर्तन कुळवाडी
सिंपियाचें कुळीं जन्म माझा झाला
एका गाथेची वाटचाल
विद्यापीठ झाले पंढरपूर
वारकरी सर्वजनवादच!
महानामा