ज्ञानेश्वर माऊलींची माऊली बनून माऊली म्हणून घडवणारे संत निवृत्तीनाथ. ज्ञानेश्वरी रचण्याचा आदेशही त्यांचाच. महाराष्ट्राचा प्रवास नाथ परंपरेपासून वारकरी परंपरेकडे, संन्यासाकडून संसाराकडे, कर्मकांडाकडून भक्तीकडे, संस्कृतकडून मराठीकडे झाला, त्याची वाट निवृत्तीनाथांनीच घडवलीय. त्या प्रवासाची ओळख करून देणारा अंक.
डाउनलोड