संत सावता माळी

वर्ष - २०१९

आषाढीला सगळ्या संतांची पालखी त्यांच्या गावाहून पंढरपूरला येते. पण साक्षात विठ्ठलाची पालखी आजही सावतोबांना भेटायला अरण या त्यांच्या गावी येते. कांदा मुळा भाजीत विठाईला भेटणाऱ्या सावतोबांनी देव, धर्म, भक्ती, मुक्ती यांना नवे अर्थ दिले. त्याचा उलगडा करणारा हा अंक.

विकत घ्या डाउनलोड
संपादकीय
सावता सागर प्रेमाचा आगर
भक्तीच्या हायवेवरचं टाईममशीन
आजही भेटते माहेरवशीण जनाई
विठोबाच्या गावात सावतोबांचा शोध
भक्ताच्या भेटीला परब्रह्म आले गा
लऊळमधलं देऊळ भक्तीमधल्या एकतेचं
इथं भाडं आकारलं जात नाही
मुंबईनंही जपलीय सावतोबांची प्रेरणा
क-हेच्या काठावरून निरेच्या काठावर
रंग भरल्या जगण्यातलं समयाचं सुभाषित
ज्ञानकर्माच्या मार्गाने जातभेदाच्या पलीकडे
जोतिबाबा, तू मला ज्ञानेश्वर भेटलास
उजळमाथ्यानं कुणबीपण मिरवणारी भक्तिपरंपरा
वारकरी कर्म योगाचा पहिला आदर्श
भक्तीच्या मळ्यात विद्रोहाचा सुखसोहळा
नामपाठ प्रेमे सावता का गाये?
सावतोबांचं सत्व मराठी कवींनी राखलं?
माझे आहे मन वेगळेंचि
काळाचं अंतर भेदणारे दोन संत
सावता तो धन्य!
नवज्वर काय आहे?
सावतोबांच्या अभंगात मिरची कुठून आली?
अवघा रंग एक करणारा भजनाचा आनंद सोहळा!
केदारी महाराज
श्रीगुरू नामदेव अण्णा
सावतोबा-जोतिबा विचारांचे वारसदार
सावतोबांचा पहिला चरित्रकार
सावतोबा घरोघरी पोचवणारा कार्यकर्ता
सुदाम सावरकरांचे आद्यसंत
सावतोबांची पोथी लिहिणाऱ्यांची गोष्ट
एकमेव कादंबरी ‘सावताई’
माळी गुरुजींचा सावताचा मळा
इतिहास घडवणारा भक्तीचा मळा
सावतोबांच्या संदर्भखुणा
संत सावता अभंगगाथा