ज्ञानेश्वर माऊलीच्या कर्तृत्वात स्वत:ला विरघळून टाकणारा लहान भाऊ. तरीही संताच्या मांदियाळीत बंडखोरीमुळे उठून दिसणारा विचारवंत, कुणासाठी थेट ब्रह्माचा अवतार, तर कुणासाठी हक्काचे सोपानकाका.