संत विसोबा खेचर

वर्ष - २०१७

संत नामदेव हे सर्वार्थाने बापमाणूस. त्यांचे गुरू विसोबा खेचर म्हणजे महाराष्ट्राचे महागुरूच. पण ज्ञानदेवांना त्रास देणारे विलन अशीच त्यांची पारंपरिक प्रतिमा. त्याला छेद देऊन बंडखोर विचारवंत, लिंगायत तत्त्वज्ञ आणि वारकरी क्रांतीचे एक अग्रदूत अशी विसोबांची नवी ओळख करून देणारा अंक.

डाउनलोड
थँक्यू राजाभाऊ!
पायाचा थोर दगड
पुरोगामी प्रतिमा
इंद्रायणी काठी विसोबा चाटी
महायोगिनी
गुरूंच्या गुरूंचं गाव
ऐसे खेचरीचे रान
इठुराया बघे मांड्यांची गं वाट
विसोबाविन औंढा रिते
काय माहीत नाय
मुंगीची गुंगी
जोडण्याचा वारसा
निगुऱ्याचा गुरू
कच्च्या मडक्याची कच्ची कहाणी
सकळाशी येथे आहे अधिकार
गुरुकृपांकित तत्त्वज्ञ
सांस्कृतिक इतिहासाचा दस्तावेज
संवादाचा दुवा
परंपरा बंडखोरीची
पांचाळ, चाटी की अन्य कोण?
हरिहरा नाही द्वैत
सकस संकराचा प्रदेश
धर्म विठ्ठल, जात विठ्ठल
विसोबा सिनेमातले
चक्री भजनातून विठ्ठलभक्ती
विसोबा टोपणनावातलेही
चळवळीचा ‘गुगल मॅप’
विसोबांचा वारसा कलबुर्गी