संत गोरा कुंभारांचा प्रभाव खूप मोठा. मात्र त्यांच्यावर तुलनेनं खूपच कमी लिहिलं गेलंय. आजदेखील त्यांच्यावर एकही पीएचडी झालेली नाही. असं असलं तरी गोरोबांविषयी असलेले हे काही संदर्भ. पुस्तकं, लेख, कोशांमधल्या नोंदी, सिनेमे आणि नाटकही.
एमफिल प्रबंधिका
संत गोरा कुंभार : चरित्र व अभंग, विलास तुळे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, १९९८
पुस्तकं
श्री गोरा कुंभार चरित्र, प्रा. र. रा. गोसावी, वीणा गोसावी, सारथी प्रकाशन, पुणे, १९८४
संत गोरा कुंभार चरित्र व वाङ्मय, किसन महाराज साखरे, तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर, १९८५
गोरोबा चरित्रामृत, सदाशिवराव पाटील – पिंपरीकर, १९८९
श्री संत गोरोबाकाका अभंगमाला, प्रकाशक : संत गोरोबाकाका व शिवमंदिर ट्रस्ट, तेर, १९९९
म्हणे गोरा कुंभार, प्रा. वेदकुमार वेदालंकार, विकास प्रिंटर्स, उस्मानाबाद, २००१
श्री संतशिरोमणी गोरा कुंभार चरित्र, प्रकाश कुंभार, ज्योती प्रकाशन, कोल्हापूर, २००२
संत गोरा कुंभार : वाङ्मय दर्शन, डॉ. बाबूराव उपाध्ये, स्नेहवर्धन प्रकाशन, पुणे, २००८
संत गोरा कुंभार : कार्य, अभंग व चमत्कार कथांचा अन्वयार्थ, महादेव कुंभार, साकेत प्रकाशन, औरंगाबाद, २००८
श्री विठ्ठलाच्या संतमेळाव्यात श्री संतगोरा कुंभार, डॉ.धों. दौ. कुंभार, मुक्ताई प्रकाशन, कोल्हापूर२००९
श्री संत गोरोबा काका भावदर्शन गाथा, हरिश्चंद्र मंदिलकर, अनुराधा प्रकाशन, पैठण/शेवगाव, २०११
संत गोरा कुंभार व इतर, लीला पाटील, ऋचा प्रकाशन, नागपूर, २०१२
वैराग्यमहामेरू (चरित्रपर कादबंरी), दीपक खरात, जनशक्ती वाचक चळवळ, २०१३ (पुस्तकरूपाने येण्याआधी ही कादबंरी २००४ साली ऑडियो सीडी स्वरूपात)
जीवनमुक्त (चरित्रपर कादंबरी), विलास राजे, संवेदना प्रकाशन, चिंचवड, २०१३
संतांचं थापटणं, डॉ. ललिता गुप्ते, पुणे, २०१३
तगर तेतेर (ई-बूक), दीपक खरात, ईसाहित्य प्रतिष्ठान, ठाणे,२०१४
संत गोरा कुंभार (पुस्तिका), डॉ. अशोक कामत, गुरुकुल प्रतिष्ठान, पुणे, २०१४
अभंगरूप संतपरीक्षक गोरोबाकाका, दीपक खरात, वैराग्यमहामेरू प्रकाशन, तेर, २०१५
श्री संत गोरा कुंभार चरित्र, प्रा. डॉ. बाळकृष्ण लळीत, अमोल प्रकाशन, पुणे २०१५
श्री संतगोरा कुंभार जीवन दर्शन, सोमनाथ मोरे, औरंगाबाद, २०१६
संत गोरा कुंभार चरित्र, प्रा. विमल वाणी, सुकृत प्रकाशन, सांगली, २०१६
श्री संत गोरा कुंभार, संपादक : संजय रुईकर, पुष्पांजली प्रकाशन, नांदेड (प्रकाशनवर्ष उपलब्ध नाही)
संत गोरोबाकाका चरित्र व अभंग, बबनराव अंधारे, पुणे (प्रकाशनवर्ष उपलब्ध नाही)
तेर, डॉ. शां. भा. देव, पुरातत्त्व आणि वस्तुसंग्रहालय विभाग संचालक, मुंबई (प्रकाशनवर्ष उपलब्ध नाही)
दक्षिणेतील मथुरा तेर, राज कुलकर्णी, ग्रंथाली प्रकाशन, मुंबई
संत गोरोबा व संत विसोबा, म. वि. गोखले, कुलकर्णी प्रकाशन, पुणे
विशेषांक
संत गोरा कुंभार विशेषांक, स्वस्तिश्री दिवाळी अंक, संपादक : किसनमहाराज साखरे, आळंदी, १९८४
तेर गौरवग्रंथ, अखिल महाराष्ट्र इतिहास परिषद, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट, उस्मानाबाद, २००१
संत गोरा कुंभार विशेषांक, ज्ञानेश्वर त्रैमासिक, संपादक : प्रा. प्र. द. पुराणिक, पुणे, नोव्हेंबर २००३
कुंभार दर्शन, (स्मरणिका), महाराष्ट्र राज्य कुंभार समिती, संपादक : महादेव खटावकर, २००९
श्री संतगोरा कुंभार दिवाळी विशेषांक, साप्ताहिक पंढरीसंदेश, संपादक : एकनाथ थावरे,पंढरपूर, २०१६
विचारशलाका, संत गोरोबा काका सप्तशताब्दी पुण्यतिथी अभिवादन ग्रंथ, संपादक : प्रा. नागोराव कुंभार, २०१७
संत गोरोबाकाका समाधी उत्सव विशेषांक, दैनिक संघर्ष, उस्मानाबाद
सिनेमा आणि नाटकं
भक्त गोरा कुंभार (सिनेमा – मूकपट), दिग्दर्शक : दादासाहेब फाळके, हिंदुस्तान फिल्म कंपनी, १९२३
गोरा कुंभार (मराठी सिनेमा), दिग्दर्शक : आनंदकुमार, छाया फिल्म्स, १९४२
संत गोरा कुंभार (मराठी सिनेमा), दिग्दर्शक : राजा ठाकूर, भागिरथी चित्र, १९६७
भक्त कुंबारा, (कन्नड सिनेमा), दिग्दर्शक : हुन्सूर कृष्णमूर्ती, लक्ष्मी फिल्म कंबाईन्स, चेन्नई, १९७४
चक्रधारी (तेलुगू सिनेमा), दिग्दर्शक : व्ही. मधुसूदन राव, लक्ष्मी फिल्म कंबाईन्स, चेन्नई, १९७७
चक्रधारी (तमिळ सिनेमा), दिग्दर्शक : व्ही. मधुसूदन राव, लक्ष्मी फिल्म कंबाईन्स, चेन्नई, १९७७
संगीतसंतगोरा कुंभार, (नाटक), लेखक :अशोकजीपरांजपे,दिग्दर्शक : दिलीप कोल्हटकर, साहित्य संघमंदिर, मुंबई, १९७८
भगत गोरा कुंभार (गुजराती सिनेमा), दिग्दर्शक : दिनेश रावल, जय फिल्म्स, १९७८
भक्त गोरा कुंभार (डब हिंदी सिनेमा), दिग्दर्शक : दिनेश रावल, जय फिल्म्स, १९८१
संत गोरा कुंभार (मराठी व्हिडीयोपट), दिग्दर्शक : राजू फुलकर, सुमित म्युझिक, २००६
संत गोरा कुंभार (मराठी व्हिडीयोपट), दिग्दर्शकः विनय गिरकर, व्हिनस, २०१३
संत गोरा कुंभार (मराठी व्हिडीयोपट), दिग्दर्शक : अशोक कोर्लेकर, टी सिरीज, २०१६
पुस्तकांतले लेख
गोरोबाख्यान (कीर्तन संहिता), वा. ल. पाठक, संपादन : यशवंत, पहिली आवृत्ती १९२७
गोरोबा (नोंद), भारतीय संस्कृतिकोश, खंड ३, पं. महादेवशास्त्री जोशी, १९६५
गोरा कुंभार (नोंद), मराठी वाङ्मयकोश, प्राचीन खंड, अ. ना. देशपांडे, १९७४
गोरा कुंभार (नोंद), विश्वकोश खंड ५, वि. दा. फरांडे, १९७६
गोरोबाकाकांची एक नवी आख्यायिका (कविता), संतोष पद्माकर, पिढीपेस्तर प्यादेमात, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई, २००८
संत गोरोबांची विठ्ठलभक्ती (‘मराठवाड्यातील संत महंत’ या पुस्तकातला लेख),प्रा. भगवान काळे, २०१०
विठ्ठला तू वेडा कुंभार (‘संतपटांची संतवाणी’ या पुस्तकातला लेख), इसाक मुजावर, प्रतीक प्रकाशन, पुणे, २०११
संत गोरा कुंभार (‘मानवमुक्तीची संत चळवळ’ या पुस्तकातला लेख), डॉ. नागोराव जाधव, लातूर, २०१६
गोरा लाजला अंतरी (‘संत परंपरा आणि कृषिसंस्कृती’ या पुस्तकातला लेख), प्रा. वामन जाधव, हर्मिस प्रकाशन, पुणे, २०१७
एक नवी आख्यायिका संत गोरा कुंभार अभंगगाथा