जनाबाईंच्या संदर्भखुणा

ओमश्रीश दत्तोपासक

अकोलकर गजानन विठ्ठल,
संतकवयित्रींचे ओझरते दर्शन,
पांगारकर स्मारक ग्रंथ, भाग पहिला, साहित्य गौरव, १४९

आजगावकर जगन्नाथ रघुनाथ,
जनाबाई,
महाराष्ट्र कविचरित्र, भाग पहिला,
दामोदर सावळाराम आणि मंडळी, मुंबई, आवृत्ती दुसरी, १९२९

आजगावकर जगन्नाथ रघुनाथ
महाराष्ट्र संत कवयित्री, १९३९

आवटे त्र्यं. ह.
सकल संतगाथा – १९२३,
सुधारित दुसरी आवृत्ती १९७६

आनंदकर पिरोज, संत कवयित्री,
दि टीचर्स आयडियल पब्लिशिंग हाऊस, पुणे २, १९५३

इनामदार हेमंत विष्णू,
समर्थाची दासी संत जनाबाई,
भक्तिपंथ : नवचिंतन,
फडके बुकसेलर्स,
कोल्हापूर, १९७७

इनामदार हे. वि., विलास खोले,
संपादक, भक्तिगंगेच्या वाटेवर,
संत कवयित्रींची वेचक अभंगवाणी,
संजय प्रकाशन, पुणे १९८८

इर्लेकर सुहासिनी
म्हणे नामयाची जनी (लेख),
प्राचीन मराठी संत कवयित्रींचे वाड्मयीन कार्य, परिमल प्रकाशन, औरंगाबाद, १९८०

इर्लेकर सुहासिनी,
संतकवी आणि कवयित्री : एक अनुबंध,
स्नेहवर्धन प्रकाशन, पुणे, संस्कारित आवृत्ती २००६
इर्लेकर सुहासिनी,
जनाबाईंचे निवडक अभंग,
स्नेहवर्धन प्रकाशन, पुणे २००१

इर्लेकर सुहासिनी,
संत जनाबाई, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई, २००२

कल्याणकर आ. वि.
संत जनाबाई चरित्र व समग्र वाङ्मय,
गोदावरी प्रकाशन, खरबी, नांदेड, २०१४
कामत अशोक,
संत नामदेव शिष्या संत जनाबाई (पुस्तिका),
गुरुकुल प्रकाशन, पुणे, २०१४

कानडे मु. श्री.
संतांची ही भेटी,
स्नेहवर्धन प्रकाशन, पुणे १९९१

काळे भगवान,
मराठवाड्यातील संतमहंत,
संकेत प्रकाशन, जालना २०१०

कोलते वि. भि.
मराठी संतांचे सामाजिक कार्य,
प्रकाशक दत्तात्रय कोलते,
यवतमाळ, १९८४

कीर्तने वर्षा सीताराम,
मराठी संत कवियित्री : लोकतत्वीय (लोकबंधात्मक) चिकित्सक
अभ्यास (सकलसंत गाथेच्या आधारे)
(पीएच.डी. प्रबंध)
पुणे विद्यापीठ, २००७

कुलकर्णी गोविंद मल्हार,
नामयाची दासी जनी (लेख),
श्री नामदेवदर्शन, श्री नामदेव समजोन्नति परिषद प्रकाशन, पुणे, १९७०

गावंडे शैला,
१० संत कवयित्री, पुणे विद्यार्थी गृह प्रकाशन, पुणे, २०११
दातार आरती,
महाराष्ट्रातील संत कवयित्री,
डायमंड पब्लिकेशन्स, २०१०

गोसावी र. रा.,
गोसावी वीणा र.,
संत जनाबाई चरित्र,
सारथी प्रकाशन, पुणे, २००९

गोखले मंजुषा,
ओंकाराची रेख जना (कादंबरी),
मेहता पब्लिशिंग हाऊस, कोल्हापूर, २०१२

घरत तुकारामतात्या,
नामदेवांची आणि त्यांचे कुटुंबातील व समकालीन साधुंच्या अभंगांची गाथा १८९४

घोरपडे पद्मजा,
संत जनाबाई (हिंदी चरित्र),
अमन प्रकाशन, कानपूर

घोंगे ह. श.
नामयाची जनी (लेख),
युगवाणी मे जून १९७२

चतुर्वेदी परशुराम,
भक्तीसाहित्य में मधुरोपासना,
भारती भण्डार, इलाहाबाद, १९६१

जगनाळे रेखा,
संत कवयित्री जनाबाई काव्यदर्शन, विजय प्रकाशन, नागपूर, २००९
(दै. देशोन्नतीमध्ये २००५-२००६ दरम्यान चाललेले सदर पुस्तकरूपात)

जोशी प्र. न.,
मराठी साहित्यातील मधुराभक्ती,
व्हीनस प्रकाशन, पुणे, १९५७

जोशी चंद्रहास,
वाकळ (संत जनाबाई)
उषा प्रकाशन, १९७८

Susie Tharo, K. Lalitha
Women writing in India 600 BC to the present,
Oxford University Press, Delhi 1991

डांगे रामदास,
संपादक, संत जनाबाई – चरित्र व काव्य,
चिटणीस व कार्यकारिणी श्रीसंत जनाबाई शिक्षण संस्था, परभणी, अनमोल प्रकाशन, पुणे, १९७६

(जनाबाईंवरील लेख- ग्रामोपाध्ये गंगाधर बळवंत – जनाबाई, जोग लक्ष्मण गणेश – शब्द सुमनांची शेज,दातार मुकुंद रघुनाथ- संत नामदेव आणि जनाबाई, देशपांडे अच्युत नारायणजनाबाई,देशपांडे शारदा मधुकर – जनी व मीरा,
बाबर सरोजिनी – पंढरीची माहेरवाशीण,
जोशी प्रल्हाद नरहर – वात्सल्याची सुवर्णलता, लेदर्ले मॅथ्यू रायनेर – अभंग आणि स्तोत्रे : काही विचार)

ढाले राजा,
वाळवंटाची लेक संत जनाबाई, (लेख) शब्द दीपोत्सव २००९

ढेरे रा. चिं.
नामयाची जनी,
वोरा आणि कंपनी, मुंबई १९६०

ढेरे अरुणा
भगव्या वाटा : भारतीय विरागिनींच्या जीवनरहस्याचा ललित वेध,
सुरेश एजन्सी, पुणे, १९९४

ढेरे अरुणा,
मुक्तीच्या मार्गावर, (लेख) ‘सामना’ दिवाळी अंक, मुंबई १९९२

देशपांडे कमलाबाई,
मराठी संतकवयित्री,
महाराष्ट्रधर्माचे प्रणेते,
पब्लिकेशन डिव्हिजन,
दिल्ली, १९५९

देशपांडे सुषमा,
बया दार उघड, (नाटक),
लोकवाङ्मय गृह, मुंबई, २०१२
(प्रथम प्रयोग २ ऑगस्ट २०१० रोजी यशवंत नाट्यमंदिर, मुंबई येथे)

देशमुख उषा माधव,
मराठी साहित्याचे आदिबंध,
लोकवाङ्मय गृह, मुंबई १९८२

दोडे अरविंद,
जनाबाई दर्शन,
सुदर्शन प्रकाशन, मुंबई, २००७

दीक्षित लीला,
प्राचीन मराठी साहित्यातील स्त्रीरूप, गोकुळ मासिक प्रकाशन,
पुणे २०००

नंदुरकर मो. द.
संत जनाबाई : चरित्र व काव्य, १९७६

नांदापूरकर ना. गो.
संत जनाबाई आणि मुक्तेश्वर,
(म.म.पोतदार स्मारक ग्रंथ), १९५०

नांदापूरकर ना. गो.
जनाबाईचे जीवन (लेख)
मायबोलीची कहाणी, कॉंटिनेंटल प्रकाशन, पुणे १९५९, पुनर्प्रकाशन, समग्र डॉ. ना. गो. नांदापूरकर खंड २

नेऊरगावकर मंजिरी,
संत जनाबाई : एक चिकित्सक अभ्यास, (पीएच.डी. प्रबंध)
एस.एन.डी.टी. विद्यापीठ, मुंबई, १९८९

पठाण यू. म.
जनी म्हणे,
दैनिक सकाळमधील दैनिक सदर, जानेवारी २०१५ पासून सुरू

पवार कुमोदिनी,
संत सावता, संत जनाबाई,
अरगडे, कुलकर्णी प्रकाशन, १९७५
परांजपे शिवराम महादेव,
जनाबाईचा थालीपाक
भारत इतिहास संशोधन मंडळ, षाण्मासिक वृत्त, पुणे १९१३

पंडित भवानीशंकर श्रीधर,
कवयित्रींची परंपरा,
संत समागम, नाग विदर्भ प्रकाशन, अमरावती १९६१

Pandharipande Rajeshwari V.
Janabai : Woman Saint of India (article), , Women Saints in World Religion, Ed. Arvind Sharma,
Sunny Press, New York 2000

बाबर सरोजिनी,
प्राचीन मराठी वाड्ःमय (संत कवयित्री),
वनिता सारस्वत, समाज शिक्षण प्रकाशन, पुणे १९६१

बाबर सरोजिनी,
महाराष्ट्रातील संत कवयित्री, समाजशिक्षण प्रकाशन, पुणे ३०, १९७२
भवाळकर तारा,
स्त्रीमुक्तीचा आत्मस्वर,
लोकवाड्मय गृह, मुंबई,
दुसरी आवृत्ती, २०१२

भवाळकर तारा,
एक सवतीमत्सर (लेख), लोकसाहित्यातील स्त्रीप्रतिमा,
सुगावा प्रकाशन,
पुणे, १९८९

भालेराव इंद्रजित,
जनाबाईंचे निवडक अभंग,
प्रतिभास प्रकाशन, परभणी, १९९७

भालेराव इंद्रजित,
जनीच्या वाकळाची गोडी, (ललितलेख), तिङ्गनसाज, मनोविकासप्रकाशन, पुणे २००८
भालेराव इंद्रजित,
लोककहाणी जनाबाईंची,
साक्षात प्रकाशन, औरंगाबाद, २०१२

भागवत विद्युत,
संत कवयित्रींच्या साहित्यातील स्त्री-पुरुष नाते,
संत कवयित्री, पॉप्युलर प्रकाशन,
मुंबई, १९८९

मथुरे आसावरी सुधीर
संत जनाबाई : एक चिकित्सक अभ्यास
पुणे विद्यापीठातून सादर झालेली एम.फिल. शोध प्रबंधिका, १९८९

मरगिळ शिवाजी,
जनाईची वाकळ (कवितासंग्रह),
परभणी (अप्रकाशित)

मिरजकर श्यामसुंदर
विद्रोहाची अग्निशिखा : संत जनाबाई, (लेख) समाजप्रबोधन पत्रिका, जानेवारी-मार्च २०१५

मोरे सदानंद,
समर्थाची दासी, संत जनाई (लेख),
महाराष्ट्राची मानचिन्हे भाग २, संपा. एकनाथ साखळकर, सुभाष भेंडे, मॅजिस्टिक प्रकाशन, मुंबई.

मोरे प्रयागताई,
संत जनाबाई ओवीबद्ध चरित्र,
गंगाखेड (अप्रकाशित)

माटे श्रीपाद महादेव,
दासी जनीचे यथारूप दर्शन,
संत, पंत व तंत, ठोकळ प्रकाशन,
पुणे, १९५०
मोहिते शिवाजीराव,
संत जनाबाईंचे निवडक अभंग,
स्नेहवर्धन प्रकाशन, पुणे, २००५, दु. आ. २०१३

मेश्राम हिरालाल,
संत जनाबाईंची भावकविता,
देवयानी प्रकाशन,
नवी मुंबई, २०१०

मुधोळकर संध्या,
संत जनाबाई,
(बालकुमार साहित्य),
बुकगंगा प्रकाशन

यंगलवार विजय,
महिला संत,
नचिकेत प्रकाशन, नागपूर २०१२

यादव मा. के.
संत कवयित्री,
स्नेहवर्धन प्रकाशन,
पुणे २०१२

राणे बाळ,
गाऊ त्यांची आरती
(संत कवयित्रींची चरित्रे),
पार्टनर प्रकाशन, विरार, २०१०

लळीत बाळकृष्ण,
संत जनाबाई चरित्र,
अमोल प्रकाशन,
पुणे, २०१२

वाणी विमल,
स्त्री संतांच्या गोष्टी (बालकुमार साहित्य), अमोल प्रकाशन,
पुणे, २०१३

वाशीकर शिवराम,
संत जनाबाई, १९७२

शेवडे इंदूमती रामकृष्ण,
नामयाची दासी-जनी,
संत कवयित्री,
पॉप्युलर प्रकाशन,
मुंबई, १९८९

शिंदे मा. कृ.
संत जनाबाई,
ताडदेव बुक डेपो प्रकाशन, १९५५

स्वामी घनानंद,
संपादक पूर्व और पश्चिम की संत महिला,
सूचना और प्रसारण मंत्रालय, प्रकाशन विभाग,
नई दिल्ली, १९६२

स्वामी घनानंद, संपादक,
पूर्व आणि पश्चिमेच्या संत महिला, स्वामी घनानंद
नॅशनल बुक ट्रस्ट, दिल्ली, अनुवाद : वामन चोरघडे, १९६७

सोनोने शाळीग्राम,
पद्मिनी ते संत जनाबाई, प्रकाशक : कलावती सोनोने, बुलडाणा, २०१०
श्री नामदेव जनाबाई
दिवाळी विशेषांक,
सा. पंढरी संदेश, पंढरपूर, २००० (जनाबाईंवरील लेख : श्रीजनाबाईंनी खंडेरायाला केलेला नवस- गुरुनाथमहाराज कोटणीस, धाव घाली माझे आये सिद्धेश्वर बलराम महाराज, नवल घडले पंढरपुरी सुधाकर शेंडगे, श्रीसंत जनाबाईंची
अजातवाद पां. ग. तथा बाळशास्त्री हरदास)

श्री नामदेव गाथा
(संत जनाबाई यांच्या अभंगांसहित)
महाराष्ट्र शासन, १९७०

0 Shares
पडद्यावरचा इतिहास जनाबाई पायरी